संगणक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (Computer Teacher Training Course – CTTC)
     
 
हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुढाकाराने, आणि शासनाच्या वित्तीय तसेच औद्योगिक महामंडळाच्या सहकार्याने प्रस्थापित संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Center for Entrepreneurship Development– MCED)च्या तर्फे चालविण्यात येणारा महत्वाचा उपक्रम आहे.
 
 

पहिल्या पिढीच्या उद्योजकांना प्रशिक्षित करुन योग्य उद्योजकीय संधी उपलब्ध करुन देणे हे एमसीडीचे उद्दिष्ट आहे. सामाजिक बदलाचे साधन अशी एमसीडी ची ओळख आहे. समाजातील महत्वाकांक्षी, व्यवसायोत्सुक तरुणांची आणि तरुणींची स्वप्नं साकारण्यासाठी मजबूत पाठबळ आणि साहाय्य देण्याचे कार्य एमसीडी करते. आम्हाला असा विश्वास वाटतो की, उद्योजकता हा एक जन्मजात गुण नसून प्रशिक्षणाने कोणालाही साध्य करता येणारी गोष्ट आहे. उद्योजकतेचा वैश्विक पातळीवर विकास करण्याचे उद्दिष्टघेऊन एमसीडी गेली अनेक वर्षे काम करीत आहे.

 

 

  ध्येय  
 
व्यक्त्ती आणि संस्थांमध्ये उद्योजकीय तसेच व्यवस्थापकीय
 
  क्षमता निर्माण करणे आणि या आधारे ग्राहकांच समाधान साध्य  
  करणे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, भक्कम वित्तीय व प्रगत मनुष्यबळाच्या सहाय्याने जागतिक दर्जाच्या उत्पादन आणि सेवांची निर्मिती करणे ही एमसीडीची प्रमुख भूमिका आहे.  
 
 
 
एमसीडी चे लक्ष्य आणि उद्दिष्ट
 
1.

समाजात उद्योजकीय कौशल्य निर्माण करणे

 
2.

तंत्रशुद्ध प्रशिक्षणातून पहिल्या पिढीच्या उद्योजकांचा विकास करणे

 
3.

उद्योजकीय संस्कृतीचा पसार करणे

 
4.

उद्योजकतेसाठी आवश्यक माहिती आणि आधार सामग्रीचा प्रसार करणे

 
     
     
  देशातील माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे उद्योजकचा विकासातील महत्व जाणून एमसीईडीने संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम (CTTC) सुरु केला आहे. संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षक,प्रशिक्षक म्हणून काम करणारे आणि विद्यार्थी यांच्या प्रशिक्षण गरजांचा सखोल अभ्यास केल्यानंतर (CTTC) अभ्यासक्रमाची आखणी आणि निर्मिती करण्यात आलेली आहे.
 
     
   
 
 
     
  Computer Teacher Training Course
(CTTC)
     
 
is a prime initiative under the aegis of Maharashtra
Centre for Entrepreneurship Development (MCED)-a nodal training agency,promoted by Government of Maharashtra in association with it's industrial and financial corporations.
 
 
 
 
MCED's focus is to create first generation entrepreneurs, by providing them training in vocational faculties, and by generating timely opportunities. MCED perceives itself to be a tool of social change. It aspires to strengthen the support base, which can translate the dreams of ambitious and enterprising youth of the society into a reality. MCED believes that Entrepreneur need not be a born but can be trained. It works with a vision of Creating Spirit of Entrepreneurship Globally.
 
 
 
 
 
 
  Our Mission is  
 
Facilitating creation of entrepreneurial and
 
  managerial capabilities in individuals and  
  organisation by achieving total  customer
by achieving total customer satisfaction,
 
 
using emerging technologies, be a financially
strong & globally excellent organisation
appropriately matching with employee's
aspirations.
 
 
 
The Aims and Objectives of MCED are
 
1.

Entrepreneurising Society

 
2.

To develop entrepreneurs through systematic training

 
3.

To spread entrepreneurial culture

 
4.

To disseminate information and data related  to Entrepreneurship.

 
 
Identifying IT education as a crucial sector to gear up entrepreneurial environment in  the country, MCED has now introduced Computer
 
 
Teacher Training Course (CTTC).
 
 

CTTC is conceived and designed after thoroughly understanding the growing need for teachers and trainers in the field of computer technology. CTTC concentrates on creating computer teachers of high caliber by imparting systematic and scientific training to them. It offers a balanced mix of training in computer technology as well as teaching methodology to its students. The course also readies and promotes the students to become entrepreneurs.

 
     
 
    
 
   
 
   
Designed & Developed by Crystaline Infotek Pvt. Ltd.