हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुढाकाराने, आणि शासनाच्या वित्तीय तसेच औद्योगिक महामंडळाच्या सहकार्याने प्रस्थापित संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Center for Entrepreneurship Development– MCED)च्या तर्फे चालविण्यात येणारा महत्वाचा उपक्रम आहे. |